भारतीय बौद्ध महासभेच्या पारशिवनी शाखेतर्फे भगवान गौतम बुद्धांची 2586 वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी… — वार्ड क्रमांक ११ अंतर्गत रमाई बुद्ध विहार आंबेडकर नगर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती उत्सव संपन्न..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी :- पारशिवनी नगर पंचायत हदीतील वॉर्ड क्रमांक 11 रमाई बौद्ध विहार आंबेडकर नगर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या पारशिवनी शाखेच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांची 2586 वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.

       या प्रसंगी सकाळी रमाई बौद्ध विहार येथे पंचशील ध्वजारोहण भारतिय बौद्ध महासंघाचे नागपुर जिला उपाध्यक्ष व कोन्द्रिय बोधाचार्य शिक्षक पुनदास गजभिये याचे हस्ते करण्यात आले.

        तसेच हरिदासजी लांजेवार,कल्याण अडकणे,विरेंद गजभीये,धमेन्द्र दुपारे याची प्रमुख उपस्थितित तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आबेडकर याच्या प्रतिमेस व पुतळास माल्यार्पण करण्यात आले.तद्वतच मोमबती प्रज्वलीत करून त्रीशरण पचशिला, बुद्धवंदना ग्रहण करण्यात आली.

         या प्रसंगी,हरिदास लानेवार,बंटी बोरकर,रणजित रंगारी,अमित मेश्राम,प्रतिभा दुपारे,माधुरी भिमटे,श्याम भिमटे, मेश्रामताई,लाजेवारताई,भिवगडे ताई,ज्ञानदेव लोखडे,मंगेश भिवगडे,चंदन गजभिये,अमित मेश्राम,संजय मोटघरे,धर्मेन्द दुपारे,करुणा नारनवरे,रंजना सुर्यवंशी,सम्यक गायकवाड,टिळकचंद्र गजभिये,श्यामू भीमटे,शीला पाटील,रंजना सूर्यवंशी,करुणा नारनवरे,समस्त बौद्ध बांधव उपस्थित होते. 

           रात्री ७ वाजता तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा अन्वये कॅन्डल मार्च काढून शहरातील प्रत्येक विहारात विश्व शांतिचा संदेश देण्यात आला. अर्थात धम्म रैली काढण्यात आली.