वांगेपली गेर्रा येते माता मंदिरात विवाह संपन्न… — माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ यांची उपस्थिती…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

     अहेरी तालुक्यातील वांगेपली गेर्रा येथील माता मंदिर बांधकाम पूर्ण झाल्या असून रीतसर माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते काल उदघाटन सोहळा पार पडले.त्याठीकाणी एक सामूहिक विवाह लावण्यात आली असून.माता मंदिरचे उदघाटन झाल्या नंतर वर – वर्षीगराव वधू – कलावती यांची लग्नात आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सौ. सोनालीताई कंकडालवार यांनी उपस्थित राहून नवदांपत्यास शुभाशीर्वाद व भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

        यावेळी उपस्थित माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रविंद्रबाबा आत्राम,अहेरी नागरपंचयातचे नगराध्यक्षा रोजा करपेत,नागरपंचयातचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मालुताई इस्टाम,माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,खमनचेरु ग्रामपंचायतचे सरपंच सायलू मडावी,पोशालू बोयर,गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य,कल्पनाताई मडावी ग्रा.प.सदस्य वांगेपल्ली,संजय आत्राम ग्रा.प.सदस्य वांगेपल्ली,निलेश आलाम ग्रा.प.सदस्य वांगेपल्ली,संतोष येरमे, मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,ईश्वर सिडाम, रुपेश मडावी,वर्षी मडावी, दीपक सिडाम, चूक्का सडमेक, पोतराज तलांडे,मनोज तलांडे, प्रभाकर मडावी,रत्ना मडावी, आनंद सडमेक,सीमा मडावी,राधाबाई सिडाम,नरेश गर्गम,रवी भोयर,विनोद रामटेके, राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.