Home Social मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त साकोलीत रक्तदान शिबीराचे आयोजन…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त साकोलीत रक्तदान शिबीराचे आयोजन…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत

साकोली : महाराष्ट्राचे लाडके, कर्तव्यदक्ष, कार्यसम्राट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.२२/०७/२०२५ रोज मंगळवारला भाजपा साकोली/सेंदुरवाफा शहर, सानगडी मंडळ,एकोडी मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व फळवाटपाचे कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे आयोजित करण्यात आले होते.

            या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रकाश बाळबुद्धे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते,डॉ.नेपाल रंगारी माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य, किशोर पोगडे जिल्हा सचिव,रवी परशुरामकर जिल्हा सचिव,मनीष कापगते जिल्हा सचिव,भोजराम कापगते भाजपा जिल्हा किसान आघाडी महामंत्री,अविनाश ब्राह्मणकर जि.प.सदस्य, वनिता डोये जि.प.सदस्या,माहेश्वरी नेवारे मा.जि.प.सदस्या, माजी तालुकाध्यक्ष अमोल हलमारे,साकोली शहर मंडळ अध्यक्ष व्यंकटेश येवले, सानगडी मंडळ अध्यक्ष विलास गहाणे, एकोडी मंडळ अध्यक्ष किशोर बोपचे, माजी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष भुमिता धकाते,सेंदुरवाफा शहर अध्यक्ष शंकर हातझाडे,साकोली/सेंदुरवाफा अध्यक्षा प्रीती डोंगरवार, माजी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दिपक हिवरे,युवा मोर्चा अध्यक्ष चंद्रशेखर कापगते,साकोली शहर महामंत्री डाकराम कापगते व प्रदीप गोमासे,माजी नगराध्यक्षा धनवंता राऊत,माजी न.प.उपाध्यक्ष जगन उईके,माजी नगरसेवक पी. एम कोटांगले, माजी नगरसेविका मीना लांजेवार, शैलू बोरकर तसेच हुसन कापगते, श्रावण बोरकर, आणिक निंबेकर,देवा तरोने,रमेश मुंगलमारे,आनंद सोनवाणे, प्रकाशराना मेश्राम, सुभाष रोकडे,पंकज मुंगलमारे, विलास लांजेवार, प्रकाश वंजारी,विकास कापगते, कृष्णा बडवाईक, विवेक भाजीपाले, मंगेश ठेंगरी,डॉ. मारोती बोरकर,अनिल गुप्ता, अनिल मुरकुटे,शकुंतला गिऱ्हेपुंजे,मेघा बडवाईक,आशा शेंडे, भीमावती पटले,पुजा देशमुख,रेणु गणवीर, हिना राऊत,रंजना मस्के तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

          या कार्यक्रमाकरिता शासकीय रक्तपेढी भंडारा व उपजिल्हा रुग्णालय साकोली येथील सर्व कर्मचारीवृंदांचे आभार मानण्यात आले.