शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- चिमूर तालुकातंर्गत मौजा कोलारा (तुकूम) ग्रामपंचायत च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रात्यक्षिकांसह वृक्षारोपण करीत साजरा करण्यात आला.
योग दिन कार्यक्रमा प्रसंगी सवंर्ग विकास अधिकारी फुलझेले,जि.प.उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किशोर गभणे,योगा समितीच्या नितु पोहनकर,सरपंच शोभा कोयचाडे,उपसरपंच सचिन बाहुले,ग्रामपंचायत सदस्य सोनु वैद्य,यांनी योगाचे धडे देत प्रात्याक्षिकातंर्गत उपस्थितांनी योगासन केले.
याच दिवशी गावाच्या मुख्य रस्त्या जवळ वृक्षरोपण करण्यात आले…





