मुरलीधर भानारकर गडचिरोली पिरिपा चे जिल्हा कार्याध्यक्ष…

ऋषी सहारे

संपादक

      आरमोरी :- पिपल्स रिपब्लिकन पार्टी का जिला कॉन्फरन्स क्लब गडचिरोली येथे झाला. त्याच्या पूर्व आरमोरीमध्ये प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा पटाके फोडून स्वागत करण्यात आले. बौद्ध विहारतील डॉ. बाबासाहब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्या ल पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गडचिरोली संमेलनात मार्गदर्शन करतांना पिरिपा राष्ट्रीय अध्यक्ष तथा पूर्व खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी म्हटल पिरिपा हे पक्ष गरीब, वंचित यांना न्याय देणारा पक्ष आहे. या वेळी झालेल्या संमेलनात लोकजनशक्ति पार्टी चे जिल्हाध्यक्षांसह आरमोरीचे सैंकडों प्रवेशी व कार्यकर्ता मुरलीधर भानाकर यांचे सह पिरिपामध्ये सहभागी झाले होते. पिरिपा चे कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर नियुक्त पत्र, शाल, श्रीफल देऊन सत्कार केला या नियुक्ती वर श्यामराव सहारे, लोकमित्र बारसागडे, राजेंद्र ठवरे, अशोक बावणे, विलास भानाकर, प्रशांत मेश्राम, डाकराम टेंभुर्णे, पांडुरंग टेंभुर्णे, लोकमित्र रामटेके, उमेश रामटेके, हरीजी गडपायले, लोकामित्र मेश्राम.