डी.बि.पथकाची मोठी कार्यवाही,सुगन्धित तम्बाकू विक्रेता कडुन वाहनासह ऐकून 8 लाख,52 हजार 200 रुपयांचा माल जप्त।

 

सैय्यद जाकिर,

जिल्हा प्रतिनिधी वर्धा।

      हिगणघाट: पोलीस स्टेशन हिगणघाट गत दिनांक 15 एप्रिल रोजी डी.बी.पथक हे शहरात पेट्रोलिंग करीत असताना, त्यांच्या सक्रियता मुळे एका स्विफ्ट डिज़ायर वर लक्ष ठेऊन असता,सदरचे वाहन हे संशयित वाटत असल्याने हिगणघाट पोलीसांनी त्याची चौकशी केली असता,त्याचे त्याब्यातून वाहनासह 8,52,200 रु चा माल जप्त केला.

          अन्न सुरक्षा अधिकारी सा,वर्धा यांच्या लेखी फिर्यादी वरुन पो.स्टे.हिगणघाट येथे आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला।

       सदर गुह्यातील आरोपी नामे गजानन चंद्रभान लाकड़े वय 39 वर्ष,रा.इंदिरा नगर वार्ड,राड़ेगाव, जी.यवतमाड यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले। 

     त्याचे ताब्याटुन्न जु ,की. 8 लाख 52 हजार,200 रु चा माल जप्त करण्यात आला। सदरची कामगिरी नुरुल हसन ,पोलीस अधीक्षक, डॉ. सागर कवड़े अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा, दिनेश कदम ,उपविभागीय पोलीस अधिकारी, हिगणघाट ,पो , नि ,कैलाश पुंडकर पोलीस स्टेशन हिगणघाट यांचे मार्गदर्शनात डी. बी.पथकाचे पो,हवा नरेंद्र डहाके, नापोशी, सचिन भार शंकर ,सचिन घेवन्दे, विशाल बंगाले,पो,शि ,शिवशंकर यादव ,विजय काढ़े यांनी केली आहे।