शिवजयंती उत्साह निमित्ताने प्रवीण कलेक्शन द्वारा शेवगावमध्ये कपडे विक्रीचा दर केला स्वस्त.. — खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी… — सोलापूर जिल्ह्यातंर्गत आकलूज बाजार पेठेतील कपडे ग्राहकांनी,नगर जिल्ह्यातंर्गत शेवगाव बाजार पेठेत लाखो रुपयांची केली कपडे खरेदी..

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

           राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीचे औचित्य साधून प्रवीण कलेक्शन शेवगाव मध्ये कपडे खरेदी करण्यासाठी हजारो ग्राहक दाखल तसेच गेल्या काही दिवसापूर्वी पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील नवरदेवाचे वराडी मंडळ कपडे खरेदी ग्राहक नगर जिल्ह्यात दाखल होऊन लग्न सोहळ्यासाठी लाखो रुपयाचा माल खरेदी करून परतले.

            शेवगाव तालुका नगर जिल्ह्यातील नामवंत, महान, उद्योजक, ज्यांची प्रसिद्धी म्हणून मोठी ओळख निर्माण झालेले श्री .निखिलजी कांबळे व श्री.अमितजी कांबळे या परिवाराने गेली पन्नास वर्षाच्या काळामध्ये प्रवीण कलेक्शन या नावाने संपूर्ण नगर जिल्ह्यात ओळख होऊन कपडे खरेदी ग्राहकाची पसंती होऊन कपडे स्वस्त किंमत रास्त ग्राहकांची पसंती वाढू लागली आहे.

           चार मजली बिल्डिंग मध्ये हजारो प्रकारचे कपडे संपूर्ण लग्न बसता व वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवीण कलेक्शन मध्ये अनेक जिल्ह्याच्या भागा भगातून व जिल्ह्यातून अनेक ठिकाणाहून हाजारो ग्राहकांची पसंती आहे.

              प्रत्येक दिवसाला कोट्यावधी रुपयाची विक्री होऊन कांबळे परिवार सुख आणि समाधान मानू लागले आहेत.

              निखिलजी कांबळे मीडियाशी बोलत आसताना म्हणाले की मी ग्राहकांना अति शुल्क किंमत लावून मालची विक्री करीत आहे. प्रवीण कलेक्शन हे दुकान पिढ्यान पिढ्या चालूच असून इथून पुढेही आम्ही याच पद्धतीने स्वस्त भाव मस्त कपडे दर योग्य होलसेल रेट प्रमाणेच ग्राहकांपर्यंत माल पोहचविनार ग्राहकांच्या कपडे खरेदी प्रसंगी निखिलजी कांबळे यांचे यावेळी उद्गार.

                 पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील दैनिक लोकमतचे पत्रकार बाळासाहेब सुतार परिवार पोपट सुतार, भारत सुतार, हनुमंत सुतार , तसेच शेवगाव येथील डिगांबर जाधव यांचा सुतार परिवार या दोन कुटुंबांच्या वधू आणि वर या लग्न सोहळ्यासाठी याच प्रवीण कलेक्शन मध्ये लाखो रुपयेची कपडे खरेदी करण्यात आली.

                शेवटी प्रवीण कलेक्शन शेवगाव कांबळे परिवाराच्या वतीने ,लग्न बसत्यास कपडे खरेदी करण्यास आलेल्या सर्व ग्राहकांचे टोपी टावेल देऊन सन्मानित करण्यात आले तर महिलांनाही हळदी कुंकू लावून सन्मानित करण्यात आले.

           अशीच परंपरा प्रवीण कलेक्शन शेवगाव यांनी टिकून ठेवली. हीच सोलापूर व पुणे जिल्ह्याला ओळख पटली.