सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
सावली :- नुकताच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले आहे.
त्या नुसार या वेळेस प्रहार जनशक्ती पक्ष सुद्धा सावली तालुक्यातील सर्व सिटा लढविणार असल्याची माहिती प्रफुल तुम्मे जिल्हा उपप्रमुख जिल्हा चंद्रपूर यांनी दिली असता उद्या बैठकीचे नियोजन केलेले आहे.
एकीकडे कांग्रेस बीजेपी यांची जोरात तयारी असताना नव्याने पहिल्यांदा सावली तालुक्यात बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वात प्रफुल तुम्मे हे प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व सीट लढविण्या करिता उद्या पाथरी येथे बैठक घेणार आहेत.


