Home Social निधन वार्ता पारशिवनी…

निधन वार्ता पारशिवनी…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

      पारशिवनी येथील नरेंद्र मेडिकल स्टोर्सचे संचालक नरेंद्र यादवराव बावनकुळे याचे वडील सेवानिवृत्त शिक्षक यादवराव बावनकुळे यांचे वयाच्या ८० व्या वर्षे गुरुवारी १८ सप्टेंबर रोजी दुपारी ४-३० वाजता निधन झाले. 

        यांची अंतिम यात्रा त्यांचे राहते घरून शुक्रवारी १९ सप्टेंबर सकाळी १०-३० वाजता निघणार आहे व त्यांचा अंतिम संस्कार विधी स्थानिक श्री.क्षेत्र घाट काशी येते करण्यात येईल.

     त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,नातवंड असा आप्त परिवार आहे.