Home देशविदेश आता माझा जीवनातला एकच दृढनिश्चय या EVM + VVPAT ला 2029 लोकसभा...

आता माझा जीवनातला एकच दृढनिश्चय या EVM + VVPAT ला 2029 लोकसभा निवडणुकीपूर्वी कायमचे हटविण्यासाठी वाट्टेल तो त्याग करण्याची तयारी…

      ही EVM हटवण्या सोबतच इतर संविधान जागृतीची सुद्धा तयारी. हटवल्यानंतर इतर मूलभूत हक्काचे संरक्षण कर्तव्य….

कारण…….

    आमचे मूलभूत हक्क आणि त्यातल्या त्यात विशेष मूलभूत हक्क म्हणजे जो आमच्या ( भारतीय जनतेच्या ) प्राणापेक्षाही मोलाचा आहे.कोणत्याही राजकीय पक्षांनी यासाठी समर्थन देवो अथवा न देवो,त्याची तमा नाही..

       कारण,आम्ही भारताचे लोक आणि स्वतःप्रत अधिनियमित करून अंगीकृत करण्याची शपथ कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता घेत नाही तर जनता घेते म्हणून मोदी प्रधानमंत्री जाऊन राहुल गांधी किंवा आणखी कुणीही जरी प्रधानमंत्री झाले, तरी हा लढा शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार….

         कारण, देशाच्या व राज्याच्या सगळ्या सर्वच क्षेत्रातल्या समस्याची जननी ही EVM + VVPAT आहे..

        अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689..