बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील कैलासवासी नंदाबाई दत्तात्रय सुतार यांचे बुधवार दिनांक -17 सप्टेंबर रात्री 10 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समई वय वर्ष 56 होते.
त्यांच्या पश्चात, पती, दोन मुले, दोन सुना, एक मुलगी, नातवंडे ,आसा मोठा परिवार आहे. बापूराव सुतार व विष्णु सुतार यांच्या त्या आई होत्या,तर पिंपरी बुद्रुक विकास सेवा सोसाटीचे माजी व्हाईसचे अरमन दत्तात्रय देवराव सुतार यांच्या त्या पत्नी होत्या.



