महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अधिवेशन पिंपरी-चिंचवड येथे सुरु…

प्रदीप रामटेके

 मुख्य संपादक

      महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अत्यंत महत्त्वाच्या अधिवेशनाला पिंपरी-चिंचवड येथे सुरुवात झाली असून महाराष्ट्र राज्यासह देशभरातील पत्रकारांनी अधिवेशनात सहभाग घेतला आहे.

          पहिल्या सत्रात पत्रकारितेतील विविध विषयांवर परिसंवाद सुरू असून वरिष्ठ पत्रकारांचे उत्तम मार्गदर्शन दिशा देणारा ठरत आहे.

          इलेक्ट्रॉनिक,प्रिंट व सोशल मीडिया अन्वये महाराष्ट्र राज्यासह देशभरातील हजारो पत्रकार बांधवांनी अधिवेशनाला हजेरी लावली आहे.