राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस पदी मनोज सैनी यांची नियुक्ती…

 

जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी

दखल न्यूज़ भारत

 

          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चंद्रपूर “जिल्हा चिटणीस” पदावर श्री. मनोजकुमार सैनी यांची नियुक्ती करण्यात आली.

        जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य यांच्या हस्ते श्री.मनोजकुमार सैनी यांना आज पद नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

              सिंदेवाही तालुका अध्यक्ष श्री.इब्राहिम(बबलू)शेख आणि सिंदेवाही शहर अध्यक्ष श्री.निखिलेश कुळमेथे यावेळी उपस्थित होते.

           मनोजकुमार सैनी यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल विविध समाज बांधवांकडून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.