Home Social नवेगांव (ब्राम्हण) येथे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती...

नवेगांव (ब्राम्हण) येथे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

चिमूर:-चिमूर तालुकातंर्गत भिसी जवळील ३ किलोमीटर असलेल्या नवेगांव (ब्राम्हण) येथे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.

    विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेंला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

     कार्यक्रमाप्रसंगी धीरज पाटील,साहिल बोरकर,शुभम पाटिल,दीक्षांत श्रीरामे,कैलास बोरकर तथा उपासक,उपासिका आवर्जून उपस्थित होते.