बौद्ध धम्म परिषद संघभुमी ब्रम्हपुरीत १९ ला…

ऋषी सहारे

  संपादक

ब्रम्हपुरी _ बौद्ध धम्म परिषद दि. १९ फरवरी २०२४ ला संघभूमी धम्म प्रचारक केंद्र खेड रोड ब्रम्हपुरी येथे आयोजीत करण्यात आलेले आहे.

धम्म परिषदेचे अध्यक्ष भदंन्त आनंद महाथेरो , अध्यक्ष बुद्धगया मुक्ती आदोलन समिती ( उ प्र.) उदघाटक माजी प्राचार्य राजकुमार शेन्डे ब्रम्हपुरी, मुख्य अतिथी ठाणेदार मनोज काळबाधे अहेरी , स्वागताध्यक्ष विनोदकुमार माटे ब्रम्हपुरी , प्रमुख मार्गदर्शक पुज्य भदंन्त सत्यानद महाथेरो विप्पसना केंद्र येनाडा , पुज्य भदंन्त प्रशिलरत्न महाथेरो , अध्यक्ष संघकाया फाऊडेशन संस्था नागपूर , प्राशिल बलविर नागपूर , डॉ. युवराज मेश्राम ब्रम्हपुरी , प्रा. डॉ. शिग्धा राजेश कांबळे ब्रम्हपुरी , चंदा दिलीप माटे ब्रम्हपुरी , शुशीला भगत आलापल्ली , प्रिती भैसारे ब्रम्हपुरी , अँड राम मेश्राम गडचिरोली. अमरदिप मेश्राम आरमोरी , RFO मेश्राम आरमोरी , भाग्यवान खोब्रागडे आरमोरी , डॉ. राहुल रामटेके ब्रम्हपुरी , प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोलीतसेच आमंत्रित भिक्खू संघ भदंत आनंद महाथेरो दिल्ली , भदंत अश्वघोष महाथेरो बम्हपुरी , भदंन्त धम्मघोष महाथेरो चंद्रपूर , भदंन्त यशवर्धन गडचिरोली , भदंत सत्यानंद महाथेरो येनाडा , भदंन्त नागदिपकर महाथेरो नागपूर , भदंन्त शिवणी बोधानंद महा थेरो नागपूर , भदंन्त धम्मानंद थेरो नागपूर , भंदन्त शिवलीबोधी वर्धा , भदंन्त सत्याशिल महाथेरो नागपूर , भदंन्त प्रशिरत्न महाथेरो नागपूर , भदंन्त करुणा बोधी महाथेरो चंद्रपूर , भदन्त बुद्धज्योती थेरो चामोर्शी , भदन्त धम्मशिल नागपूर , आदि लाभणार असुन भन्तेगण व प्रमुख पाहुण्याच्या मार्गदर्शना नंतर रात्रौ सुरज आतिश मुंबई यांच्या बुद्ध व भिमगिताचा कार्यक्रम होईल तरी बौद्ध प्रेमी जनतेनी बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध धम्म परिषदेचे आयोजक गुणवंत डोर्लीकर धम्मप्रिय ब्रम्हपुरी यांनी केलेले आहे.