Home Political खडसंगी,खुर्सापार,खापरी येथील नवयुवकांचा काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश…

खडसंगी,खुर्सापार,खापरी येथील नवयुवकांचा काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर :- 

          आज दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. सतीश वारजूकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून इरफान पठाण यांच्या नेतृत्वात खडसंगी,खुर्सापार,खापरी येथील युवकांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

       पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रकाश कुंभरे,रवींद्र गुळधे,निखिल बोरकर,नितीन कुंभरे,स्वप्नील घरत,खलील पठाण,सुरज उईके,योगेश कुंभरे,आकाश कुंभरे,सुरेश घरत,अमोल नन्नावरे,अनिकेत नन्नावरे,आशिक गौरकर,विनोद नन्नावरे,चेतन उईके,शुभम धारणे,प्रदीप धारणे,अरविंद डांगे,करण कुंभरे,विठ्ठल गुळधे,अविनाश नन्नावरे,रितिक रामटेके,श्रीकांत कारेकर,नयन पानसे,विशाल खुडसंगे प्रज्वल कुंभरे,ज्ञानेश्वर बगडे,जगदीश चिडे यांचा समावेश आहे.

    काँग्रेस पक्ष प्रवेशा वेळी माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर,माजी तालुका अध्यक्ष माधवबापू बिरजे,तालुका अध्यक्ष विजय गावंडे पाटील,पलाश वारजूकर,देवा नगराळे, विनोद राऊत,विलास मोहिनकर,राजेश चौधरी व आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.