शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनात,आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर सभापती मंगेश धाडसे यांनी नाशिक येथील ऑफिस मध्ये उमेदवारी नामांकन अर्ज सादर केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दशरथ नन्नावरे,टेकेपार सोसायटी अध्यक्ष मनोहर गुळधे,विलास श्रीरामे मासळ,शिवचरण गायकवाड खांबाडा उपस्थित होते.



