महाराष्ट्र बँकेच्या चंडिकापूर शाखेस ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची भेट…

 

खल्लार/प्रतिनिधी

बु.रामरावजी खंडारे बहुउददेशीय समाज विकास संस्था उपराई तर्फे सत्यशोधक महात्मा फुले व क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चंडिकापुर यांना संस्थे तर्फे भेट म्हणून देण्यात आल्या तथा महापुरूषांच्या विचारांचा वारसा,आदर्श फक्त जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी नसून दैनंदिन जीवनात बँक ग्राहक व अधिकारी कर्मचारी यांनी ठेवावा करीता संस्था अध्यक्ष राहुल सुरेशराव खंडारे यांनी उपस्थितांना संबोधन केले यावेळी बँक अधिकारी,कर्मचारी व बँक ग्राहक उपस्थित होते.