Home देशविदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 जयंती ग्रामपंचायत येरकड येथे उत्साहात साजरी…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 जयंती ग्रामपंचायत येरकड येथे उत्साहात साजरी…

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

       ग्रामपंचायत येरकडच्या वतीने आज दिनांक 14 एप्रिल 2025 ला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

           याप्रसंगी श्री.वासुदेव उसेंडी सरपंच यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले.

         याप्रसंगी कार्यक्रमाला,जयंत मेश्राम ग्रामपंचायत अधिकारी, भास्कर कुद्रपवार मुख्याध्यापक ,अमित शिंपी, विनोद कोराम,रणदीप उंदीरवाडे,गीता शेंडे, कविता नरोटे,अरुण टेंभुर्णे,संतोष दुगा, भसुराज टेंभुर्णे,राहुल जांगधूर्वे,भीमराव साखरे,भोपाल भैसारे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.