महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांचे आयकराबाबत सुचना…

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली, दि. १३ : माहे ऑक्टोबर २०२३ चे निवृत्तीवेतनापासुन, आर्थिक वर्ष सन २०२३ २४ करीता आयकर बसत असलेल्या राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतनातुन NEW TAX REGIME नुसार आयकराची कपात केली जाणार आहे.

         ज्या निवृत्तीवेतनधारकांना OLD TAX REGIME नुसार आयकराची गणना करावयाची आहे त्यांनी आयकरातून सुट मिळण्याकरीता लागणाऱ्या आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हा कोषागार कार्यालयास २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत लेखी अर्ज करावे. असे जिल्हा कोषागार अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.