निधन वार्ता… — अऱ्हेर नवरगाव सेवा सहकारी संस्था चे संचालक, माजी सरपंच, यांचे निधन…

 

ऋषी सहारे

संपादक

       ब्रह्मपुरी पासून 9 कि.मी. अंतरावर भालेश्वर ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्रीराम रामचंद्र अलोने (78 ) रा. भालेश्वर , तालुका ब्रम्हपुरी जिल्हा -चंद्रपूर भाजप पार्टी कार्यकर्ते होते. ‌अऱ्हेर नवरगाव येथील सेवा सहकारी संस्था चे संचालक होते.

         यांची 12/09/2023 दुपारी 1.00 वाजता अचानक प्रकृती खराब झाल्यामुळे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. 13 /09/2023 रोजी सकाळी 9.00 वाजता भालेश्वर येथील ‌स्मशानभूमी वरती अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे.

        ते मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या पच्छाताप पत्नी,भाऊ,दोन मुले‌ -2,सुन -2,नातवंड, असा‌ आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधन बद्दल हळहळ व्यक्त केल्या जात आहे.