Home Maharashtra गीमा टेक्स येथे जागतिक पर्यावरण दीनानिमित्त वृक्षारोपण संपन्न…

गीमा टेक्स येथे जागतिक पर्यावरण दीनानिमित्त वृक्षारोपण संपन्न…

सैय्यद ज़ाकिर

   उपसंपादक 

हिंगणघाट :- पर्यावरणाचे महत्व लक्षात घेता गीमा टेक्सच्या ओधौगीक परिसरामध्ये वृक्ष लागवड़ करण्याच्या दृष्टिकोनातून आपली सामाजिक जवाबदारी पार पाडत,”जागतिक पर्यावरण दिनांच्या निमिताने गीमा टेक्स इंडस्ट्रीज प्रा.ली.द्वारा वृक्षारोपण करण्यात आले.

       सदर वृक्षारोपण कम्पनीचे सी.इ.ओ.श्री.अश्विन कुमार गुप्ता,फैक्टरी मैनेजर शाकिर खान पठान,महाप्रबंधक ए.के.सिंगल,ए.जे.एस.खुर्मी (सिंग),प्रशांत कुकड़कर,यांच्या हस्ते पार पडले.

         सौ.निशी गुप्ता यांचा वाढदिवस असल्याने त्याच्या हस्ते सुद्धा वृक्ष लावून त्यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.

        याप्रसंगी अविनाश मेहता,पराग जुमडे,सुरेश राऊत,राजेंद्र वखरे,राजपाल भारशंकर,तुषार काभारकर,उमेश कामड़ी,सलोनी टोटलवार,प्रामुख्याने उपस्थित होते.