शुभपर्व दिपावलीच्या निमित्ताने हिंगणघाट तालुकासह,वर्धा जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींना,”दखल न्यूज भारतचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी सैय्यद जाकीर सैय्यद हसन यांच्याकडून,”मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा!..

      “प्रशन्नता असावी प्रत्येकांच्या मनी,ऋणानुबंध जपान्यांची….

             चित्त करावे सक्रिय,सर्वांच्या कल्याणासाठी ….

          दिपावलीचा शुभपर्व,ठरो सर्वांसाठी सुखसमृद्ध…

               मनी असावा सदासर्वदा सदिच्छाभाव,मैत्रीसाठी आणि संबंध जपण्यासाठी…

**

          दिपावलीचा उत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी व ऋणानुबंध जपान्यांची अमुल्य संधी…

             अशा या दिपावलीच्या उत्सव निमित्ताने हिंगणघाट तालुकासह वर्धा जिल्ह्यातील सर्व प्रिय बंधू-भगिनींना,प्रिय आप्तेष्टांना,प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींना,प्रिय शेतकरी बांधवांना,”दखल न्यूज भारत मधील सर्व प्रिय आदरणीय वरिष्ठांना व सर्व प्रिय आदरणीय प्रतिनिधी स्नेहींना…

         मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा…

      आपण सर्वजन सुखी-समाधानी-आनंदी व निरोगी रहावे हिच अंतःकरण पुर्वक सदिच्छा..

***

             शुभेच्छूक

           सैय्यद जाकीर सैय्यद हसन..

                   जिल्हा प्रतिनिधी वर्धा..

                      दखल न्यूज भारत..