Home Social एकोडी (रामनगर)येथे लोकवर्गणी मधून तयार होणार प्रवेशद्वार..

एकोडी (रामनगर)येथे लोकवर्गणी मधून तयार होणार प्रवेशद्वार..

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी

साकोली-एकोडी (रामनगर) येथे लोकवर्गणीच्या माध्यमातून तयार होणार प्रवेशद्वार (गेट) तयार होणार आहे . 

    ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले यांच्या संकल्पनेतून प्रवेशद्वार गेट ही रामनगर येथे तयार व्हावी या उद्देशाने लोकवर्गणी साठी एक कमिटी तयार करण्यात आली.

      अध्यक्ष राहुल मानकर,उपाध्यक्ष हुसेन मेश्राम,सचिव पंकज सोनवाणे,कोषाध्यक्ष अरविंद उके,सदस्य संजय शहारे,देवानंद नेवारे,कैलास मानकर,अशोक पातोळे,मधूकर निपाने,गिरीधारी नेवारे,तीर्थराज नेवारे,गोवर्धन डुंबरे,सूर्यवंशी उके,दिनानाथ द्रुगकर,गजेंद्र तिडके,देवराम वघारे,पंकज डुंबरे,चुळामन सोनकुसरे, देवेंद्र पातोळे,विश्वनाथ सोनटक्के, मंसाराम बावणे,मधुकर मस्के,प्रभू मानकर हे आहेत.

      एकोडी (रामनगर) येथे प्रवेशद्वार साठी जास्तीत जास्त लोकवर्गणी द्यावी अशी मागणी कमिटीच्या वतीने करण्यात आली.