जिल्ह्यातील माजी सैनिक / माजी सैनिक विधवा १५ ऑक्टोबर रोजी सैनिक रैलीचे आयोजन…

ऋषी सहारे

संपादक

        गडचिरोली, दि. ११. सर्व माजी सैनिक आनी सैनिक विधवा करीता 15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता सुरेश भट्ट समागृह रेशीमबाग ग्राउंड नागपुर येथे स्टेशन हेडक्वार्टर कामठी तर्फे सैनिक रेलीचे आयोजन करण्यात आले आहे.

         कमानी सैनिक विधवा यांचे करिता रेकार्ड ऑफिस तर्फे कार केंद्र. ई.सी. एच. एस. स्टाल मेडीकल स्टाल, सौ.एस.डी स्टाल व इतर स्टाल लागणार आहेत. तरी माजी सैनिक/माजी सैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन कैप्टन दिपक लिम सैनिक कल्याण अधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.