Home Maharashtra चिमूर क्रांती शहीदांना काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांद्वारे अभिवादन…

चिमूर क्रांती शहीदांना काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांद्वारे अभिवादन…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

चिमूर :- चिमूर क्रांतीतील शहीद विराना काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी नतमस्तक झाले.

      लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा आमदार विजय वडेट्टीवार आणि गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांनी काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांसह हुतात्मा स्मारक येथे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

           याप्रसंगी :- चिमूर गडचिरोली क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान,चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अविनाश वारजूरकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ.सतिश वारजूरकर,राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे महाराष्ट्र संघटक धनराज मुंगले,जिल्हा महासचिव गजानन बुटके,चिमूर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील गावंडे,चिमूर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मधूकर मुंगले,चिमूर शहराध्यक्ष अविनाश अगडे,सेवादलचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रा.राम राऊत,अशोक चौधरी,संदीप कावरे,विवेक कापसे,चिमूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नागेश चट्टे,चिमूर सोशल मीडिया प्रमुख पप्पु शेख,सेवा दल अध्यक्ष विजय डाबरे,हेमलता नन्नावरे,माजी प.स.सदस्या भावना बावनकर,काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.