टेकाडी कॉलोनी गुरुद्वारा श्री.चरण कमल साहिब येथे गुरु अर्जन देवजी यांचा शहीदी दिवस प्रसंगी रामटेकचे नवनिर्वाचित खासदार यांची प्रथम उपस्थित आणि भव्य सत्कार…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- रामटेक लोकसभा अंतर्गत राष्ट्रिय महामार्ग टेकाडी येथील टेकाडी कॉलोनी स्थित गुरुद्वारा श्री.चरण कमल साहिब येथे गुरु अर्जन देवजी यांचा शहीदी दिवस प्रसंगी रामटेकचे नवनिर्वाचित खासदार यांचे प्रमुख उपस्थित  आणि देवजी यांचा शहीद दिवस प्रसंगी उपस्थितीत गुरुव्दारा येथे गुरुव्दारा कमेटी तर्फे नवनिर्वाचित खासदार यांचा भव्य सत्कार करण्यात आले आहे.

          अर्जन देव जी यांचा शहीदी दिवस प्रसंगी या भव्य सत्कार समारोह प्रसंगी श्री मोहन सिंह, हरभजन सिंह सिद्धू, जस्सी सिंह,बलवंत पडोळे,करण सिंह परमार, मोंटी सिंह,पुनितसिंह,अनमोल सिंह,मंजू जम्बे, सत्य जम्बे,महेश झोड़ावने ,निकेश मेश्राम,अशोक राऊत उपस्थित होते.