निधन वार्ता… मारुतीभाऊ धोंडीबा घोगरे यांचे वृद्धापकाळाने झाले निधन..

 

नीरा नरसिंहपुर दिनांक: 10

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार

 गणेशवाडी तालुका इंदापूर येथील प्रगतशील बागायतदार व गोरगरिबांचा जाणता राजा, लोकनेते, कैलासवासी मारुतीभाऊ धोंडीबा घोगरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

        निधना समई वय वर्षे 105 होते.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना,नातवंडे आसा मोठा परिवार आहे. नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, हरिभाऊ घोगरे व गणेशवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भारत घोगरे यांचे ते वडील होते.

     तर बावडा ग्रामपंचायतीचे सदस्य,तेजस (मयुर) घोगरे यांचे ते आजोबा होते.