बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
नीरा नरसिंहपूर,:- गणेशवाडी (ता.इंदापूर) येथील प्रगतिशील बागायतदार वसंत जनार्धन घोगरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
निधना समयी त्यांचे वय ७० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विकास अधिकारी बिभिषण घोगरे यांचे थोरले बंधू तर प्रगतशील बागायतदार गणेश घोगरे यांचे ते वडील होते.



