आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नाने रुग्णाला मिळाले वेळेत रक्त…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

       आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नाने रुग्णाला मिळाले वेळेत रक्त मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली येथील डॉ.कुंभारे यांच्या रुग्णालयात सौ.चंदा चरणदास शेडमाके रा.गडचिरोली या कालपासुन भरती आहेत.त्यांच्या काही तपासण्या केल्यानंतर त्यांच्या शरीरात रक्त फार कमी असल्याचे आढळून आले.त्यानंतर आज गुरुवारला दुपारी रुग्णांच्या नातेवाईकांनी याविषयी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या कार्यालयात माहिती दिली.

       त्यानंतर आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नाने अवघ्या काही वेळेतच शुभम मंगर यांच्या मदतीने वैरागड येथील अंकित घुबडे यांनी रक्तदान केले.रुग्णांच्या नातेवाईकांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे आभार मानले.

तुम्हाला किंवा तुमच्या आजुबाजुला कोणालाही रक्ताची गरज असेल तर संपर्क साधा.

तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम (सिनेट मेंबर , गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ) – 8605986779

ऑफिस नंबर – 8275877177