Home Political श्री.रामदास मसराम यांनी घेतली आमदार पदाची शपथ…

श्री.रामदास मसराम यांनी घेतली आमदार पदाची शपथ…

      राजेंद्र रामटेके 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

          आरमोरी विधानसभा मतदार संघाचे आमदार रामदास मसराम यांनी आज आमदार पदाची व गोपनीयतेची शपथ घेतली.हंगामी विधानसभा अध्यक्ष यांनी त्यांना शपथ दिली.

         आरमोरी विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशिर्वादाने त्यांनी घेतलेली शपथ मतदारसंघातील जनतेच्या अखंड सेवेसाठी,विकास कामासाठी,आणि त्यांच्या उन्नतीसाठी आहे.