Home Social अखिल भारतीय रोजगार हमी कामगार वेलफेअर संघटना गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदी नारायण...

अखिल भारतीय रोजगार हमी कामगार वेलफेअर संघटना गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदी नारायण धकाते यांची नियुक्ती…

ऋषी सहारे 

  संपादक

आरमोरी :- अखिल भारतीय रोजगार हमी कामगार वेलफेअर संघटना (भारतातील असंघटीत रोजगार हमी कामगाराची एकमेव रजिस्टर संघटना) रजिस्टेशन अंडर ट्रेड युनिअन ऍक्ट 1926 र. नं. 5905/2024 या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण गजभिये यांनी भारताच्या असंघटीत रोजगार हमी कामगारांची एक भविष्य निर्माण करणारी एकमेव संघटना उभी केली.

        या संघटनेचे गडचिरोली जिल्ह्यात कार्य करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष पदी नारायण बाबुराव धकाते, यांची नियुक्ती केलेली आहे. या नियुक्तीचे श्रेय अरुण गजभिये यांना दिले. तसेच महाराष्ट्र कार्यकारणीला श्रेय दिले.

         हरीषभाऊ मने, राकेशभाऊ बेलसरे, राकेश बैस, संजय कुथे , मंगलसिंग मेश्राम, दिपक बारसागडे, नितिन मानापूरे, ज्ञानेश्वर कवासे, नंदु खानदेशकर, रघुनंदन जाळी, राजेंद्र दिवटे, अश्विन तितिरमारे, कमलेशभाऊ धकाते, नरुभाऊ वझाडे, संजय मानकर,संजय बोरुले,नंदकिशोर मने,अविनाश वरगंटीवार यांनी नियुक्ती बद्दल अभिनंदन केले आहे.