Home Social निधन वार्ता… — जेष्ट साई भक्त जैराम जी बोरकर यांचे निधन…

निधन वार्ता… — जेष्ट साई भक्त जैराम जी बोरकर यांचे निधन…

    राकेश चव्हाण 

कूरखेडा तालुका प्रतिनिधि 

         येंगलखेडा येथील रहिवासी जेष्ठ साई भक्त जैराम डोमाजी बोरकर वय ८६ वर्ष. रा. येंगलखेडा यांचे आज दि.८ मे, रोज शुक्रवारला सकाळी ९:२५ वा वृदधापकाळाने भीमराव दहिवले सर आंबेडकर वार्ड कुरखेडा येथे निधन झाले.

         त्यांच्यावर सती नदीघाटावर दुपारनंतर ४वा अंत्यसंस्कार करण्यात येतील.ते कूरखेडा तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जी बोरकर यांचे वडिल होते.