ते सुद्धा आमच्या ज्ञानात भर पडून तसे आचरणात बदल घडवून आणण्यासाठीच….
“तत्वज्ञान!…
“ज्या जीवनात परीक्षा नाहीत असे जीवन जगणे योग्य नाही.”
“जगामध्ये ज्ञान ही एकच गोष्ट चांगली आहे आणि अज्ञान ही एकच गोष्ट वाईट आहे.”
“मी कोणाला काहीच शिकवू शकत नाही पण निश्चितपणे विचार करण्यास भाग पाडू शकतो.”
“प्रत्येक व्यक्तीसाठी दयाळू बना कारण प्रत्येक जण एका कठीण काळातून जात आहे.”
“स्वतःला जाणण्यासाठी आपल्या स्वतःबद्दल विचार करणे सुरू करा.”
“असणाऱ्या गोष्टीत जो समाधानी नाही तो भविष्यात मिळणाऱ्या गोष्टीपासूनही समाधान होऊ शकत नाही.”
“तुमचा मेंदू तुमचा उपदेशक आहे, तो कायम परिवर्तनापासून मुक्त राहू इच्छितो, त्रास व जीवन – मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त परिवर्तन हाच जगाचा नियम आहे.”
– सॉक्रेटीस (ग्रीक तत्वज्ञ जन्म इ. स. पूर्व 470 मृत्यू इ. स. पूर्व 399 )
तत्वज्ञान प्रचारक आणि प्रसारक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689…



