चंद्रपुर जिल्हा शांतता समिती मध्ये सुभान पठान व नंदु खोब्रागड़े यांची निवड…

जिल्हा प्रतिनिधि

अमान क़ुरैशी

दखल न्यूज़ भारत

चंद्रपुर 

दिनांक 05 सप्टेंबर 2023 ला पुलिस अधिक्षक कार्यालय चंद्रपुर येथे जिल्हा शांतता समिति ची बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यामध्ये होनारे गणेश उत्सव बैल पोला सन, ईद मिलाद त्यौहार यावर सविस्तर चर्चा करण्यांत आली.

            सविस्तर चर्चे अन्ती वर्ष 2023 ते 2026 या तीन वर्ष कालावधी करिता सिंदेवाही येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते सुभान खान व नंदू भाऊ खोब्रागड़े यांची निवड करण्यात आली.