पिंपरी बुद्रुक ग्रामदैवत पीरसाहेब यात्रे निमित्त गाजला निकाली कुस्त्यांचा आखाडा… — तर या आखाड्यामध्ये महिला पैलवानांची पहिल्यांदाच हाजरी..

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपूर प्रतिनिधी

 पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील पीरसाहेब यात्रे निमित्त सालाबाद प्रमाणे निकाली कुस्त्या भरविण्यात आलेल्या होत्या. कुस्ती मैदानामध्ये 450 हून अधिक पुरुष पैलवान तर 20 ते 25 महिला पैलवानांची देखील हाजेरी 100 रुपया पासून ते शेवटी 31 हजार रुपये पर्यंतच्या निकाली कुस्त्या भरविण्यात आल्या.

        2 नंबर क्रमांकाची कुस्ती पैलवान आमोल माने (खुडुस) विरुद्ध पैलवान आनंदा जाधव (आकलुज) इनाम रुपये 25 हजाराची कुस्ती जोड सोडण्यात आली तर ,, शेवटी 1 नंबर क्रमांकाची कुस्ती पैलवान महेश बिचकुले (गारअकोले) विरुद्ध पैलवान भैया डांगे (गोंदी) इनाम रुपये 31 हजाराची कुस्तीही जोड सोडून हलग्यांच्या आवाजात कुस्ती मैदानाचा शेवट करण्यात आला.

        यावेळी सातारा,सोलापूर ,सांगली ,कोल्हापूर ,पुणे या जिल्ह्यातून कुस्ती मल्लांनी आखाड्या मध्ये हाजेरी लावली. 

  कुस्ती आखाड्यामध्ये पंच म्हणून, गंगावेश तालमीचे माजी पैलवान सुनील बोडके,संजय बोडके, श्रीकांत बोडके , निलेश बोडके, तुकाराम मगर, आबासाहेब बोडके, ज्ञानेश्वर बोडके मेजर, नवनाथ वाळेकर, दीपक बोडके, चंद्रकांत सुतार, आशोक वाळेकर, राजेंद्र मगर, पिंटू बोडके, व्यंकट बोडके, दादा शेख, शिवाजी गायकवाड, आणिल वाळेकर,राजेंद्र शेलार बंटी काटकर, कल्याण भंडलकर, गणेश बोडके, यांनी काम पाहिले. 

          पिरसाहेब यात्रा कमिटी व ग्रामस्थ सरपंच, उपसरपंच, आजी माजी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष, व इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ आनंता बोडके, बबनदादा बोडके, लालाआबा बोडके, प्रभाकर बोडके, आशोकआबा बोडके, रामभाऊ लावंड, नामदेव बोडके, श्रीकांत बोडके, आबासाहेब बोडके, संजय बोडके,वर्धमान बोडके, सुदर्शन बोडके, शहाजीआण्णा बोडके, चांगदेव बोडके, पांडुदादा बोडके, प्रवीण बोडके, हानुमंत सुतार,बाळासाहेब घाडगे, दतुनाना बोडके,रमेश मगर,समाधान बोडके, दत्तू बोडके, संतोष सुतार, रमेश मगर, बाळू पडळकर, शहाजी बोडके, कल्याण भंडलकर, बपा मगर, बाळासाहेब शेलार, विलास नरूटे, आमोल बोडके,अनिल गायकवाड, कल्याण भंडलकर,सोमनाथ कांबळे, नबिलाल शेख, बाळू आतार, मल्हारी सूर्यवंशी, अनिल पाटील, अरुण सूर्यवंशी, विलास नरूटे, आजीनात बोडके, युवराज गायकवाड,राजमुद्रा प्रतिष्ठान, शिवशक्ती तरुण मंडळ, पिरसाहेब यात्रा कमिटी आधी ग्रामस्थ उपस्थित होते. कुस्ती आखाड्याचे निवेदक म्हणून महाराष्ट्रभर गाजलेले युवराज केचे  व महेश सुतार यांनी केले.

चौकट

चालू वर्षी 2024 च्या पिरसाहेब यात्रेच्या कुस्ती आखाड्यात प्रथमच महिला पैलवानांच्या कुस्तीमध्ये पैलवान रोशनी बोडके इंटरनॅशनल चॅम्पियन, पिंपरी बुद्रुक (विरुद्ध) पैलवान सुजाता पाटील कर्नाटक केसरी यांनी प्रेक्षकांची व कुस्ती शेवकिनांची मने जिंकल्याचे पहावयास मिळाले.