काटकुंभ च्या आदर्श क्रिकेट संघाला रोख 21,000 रु. बक्षीस पटकावीला…

   अबोदनगो चव्हाण

जिल्हा प्रतिनिधी अमरावती

       दखल न्युज भारत 

चिखलदरा तहसील अंतर्गत बामादेही येथे होलीच्या वतीने प्लस्टिक बॉल क्रिकेट स्पधे भव्य आयोजित करण्यात आले होते.

       सदर स्पर्धेमध्ये काटकुंभ येथिल आदर्श क्रिकेट संघाला रोख 21000 प्रथम बक्षीसचे पारितोषिक मान्यवरच्या हस्ते वितरण करण्यात आले.

         बामादेही प्लस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये मेळघाटातील विविध क्रिकेट संघासह अन्य क्रिकेट संघाणी मोढ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये काटकुंभ येथिल आदर्श क्रिकेट संघाने दर्जेदार कामगीरी करीत प्रथम क्रमांक पटकावला.

            सदर संघाने 6 संघाना पारितोषिक पटकावले बामादेही येथील ग्रामपंचायत सरपंच उपसपंच ग्रा,प सदस्य यांच्याहस्ते देण्यात आले.

         याप्रसंगी समीर खान, शिवा धुर्वे,मनीष आठवे, सचिन कासदेकर, दयाराम बेठेकर, नदीम पठाण, सलीम भाई,सारूख भाई,नदीम भाई, शुभम राऊत, बल्लू बेठेकर, प्रतीक सेन, सोहित सेन, किट्टू बेठेकर, गदू टोटे, प्रशांत राठी, राज सोनारे, शौर्या भाकरे, अजय बेठेकर, संजय बेठेकर, बाजिलाल जामुनकर, दखल न्युज भारतचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी अबोदनगो चव्हाण बक्षिस पटकावल्या बद्दल आदर्श क्रिकेट संघाणे काटकुंभ येथील नागरिकांना स्वागत केले.