अन्न व औषध, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली जिल्हा दौरा…

 ऋषी सहारे 

संपादक

गडचिरोली, : अन्न व औषध मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दि.5 ऑक्टोबर 2023 रोजी आरमोरी-गडचिरोली मार्गाने धानोरा तहसिल कार्यालय येथे शासकीय कामकाजाचा आढावा व पंचायत समिती धानोरा याच्या निवासस्थानी राखीव.

          धानोरा येथुन रांगी व गडचिरोली कडे प्रयाण सायकाळी 4.30 वाजता गडचिरोली येथून चामोर्शीकडे आष्टी मार्गे अहेरीकडे प्रयाण. शुक्रवार, दि.6 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथील आरोग्य शिबीर कार्यक्रमास उपस्थिती.सांयकाळी 5.45 वा.एटापल्ली येथून अहेरीकडे प्रयाण.