Home शैक्षणिक दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेले प्राविन्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार…

दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेले प्राविन्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार…

ऋषी सहारे 

  संपादक

आरमोरी :– युवा संघटना पाथरगोटा यांच्या वतीने गावातील दहावी व बारावी मधे उत्तीर्ण झालेल्या मुलांचं शिल्ड व शिक्षण साहित्य देऊन पाहुंन्याच्या हस्ते सत्कार करण्यात आले.        

         या कार्यक्रमामुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले व विद्यार्थ्यामधे नवीन ऊर्जा संचारली.. कार्यक्रमाला उपस्थित उद्घाटक म्हणून योगेश ढोरे , कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदुभाऊ नाकतोडे सामाजिक कार्यकर्ते, प्रमुख पाहुने उके पोटगाव, अनंता आठवले , कैलास खरकाटे , व्यंकट चौधरी, हिवराज बुल्ले, कैलास दोनाडकर, घनशाम प्रधान,मनोहर अनोले, पोलिस पाटिल राउत मैडम, अशोक दोनाडकर, गणपतजी दर्वे, गुरुदेव आठवले, समस्त गावकरी व युवा संघटना पाथरगोटा चे सर्व सदस्य उपस्थित होते.

    सर्वांनी विद्यार्थीचे कौतुक केलं आणि पहुन्यानी मार्गदर्शन केल. सूत्रसंचालन संतोष प्रधान तर संदीप आठवले यांनी सर्वांचं आभार मानले.