दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका..
दुपारी ४ वाजता नंतर नागपूरच्या काही भागात वादळवारा व गारांसह अवकाळी पाऊसांनी हजेरी लावली.
मेघगर्जनेच्या तांडावात दोन मिनिट वादळवारा-गारांसह पडलेला पाऊस क्षणभर थंडावा देऊन गेला.
याचबरोबर पावसासोबत २ मिनीट गारा पडल्याने नागरिकांनी काही मिनिट निसर्गाचा प्रकोप अनुभवलाय.
मात्र,वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्यामुळे सदर गारासह पाऊसांचा आनंद सुध्दा नागरिकांनी लुटलाय..
दोन मिनिट पाऊसासह बोर आणि चार एवढ्या गारांचा पाऊस पडल्याय..



