Home देशविदेश इन्टरनैशनल एअरपोर्ट बनवण्यासाठी कोणत्या कायद्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जबरदस्तीने बळकावत आहेत.. —...

इन्टरनैशनल एअरपोर्ट बनवण्यासाठी कोणत्या कायद्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जबरदस्तीने बळकावत आहेत.. — आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र पोलिस कोणत्या कायद्यानुसार मारतात किंवा अटक करतात… — डॉ.अनिल माने यांनी केला निषेध..

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

      महाराष्ट्र राज्यातंर्गत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुकातंर्गत शेतकऱ्यांच्या शेतजमीनी इन्टरनैशनल एअरपोर्ट साठी महाराष्ट्र सरकार द्वारे जबरदस्तीने कब्जा करण्यात येत असल्याची गंभीर घटना पुढे आली आहे.

           महाराष्ट्र सरकार कोणत्या कायद्यानुसार इन्टरनैशनल एअरपोर्ट बनवण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जबरदस्तीने छिनत आहे हे महाराष्ट्र राज्यातील जनतेला कळणे आवश्यक आहे.

          महाराष्ट्र राज्यात लोकशाहीची गळचेपी करुन हुकुमशाहीला सुरू केली आहे काय? याबाबत महाराष्ट्र सरकारने सविस्तर बोलले पाहिजे.

 

      याचबरोबर लोकशाही आणि नागरिकांचे (शेतकऱ्यांचे) हक्क पायदळी तुडविण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला आणि पोलिस प्रशासनाला आहे काय? यावर सुध्दा कायदेशीर मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले पाहिजे.

            तद्वतच पोलिसांना पुढे करून शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना मारणे कितपत योग्य आहे? किंवा शेतकऱ्यांवर इन्टरनैशनल एअरपोर्ट बनवण्यासाठी बळाचा वापर करणे योग्य आहे काय? याबाबत खुलासेवार माहिती पालकमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार दिली पाहिजे.

*****

बाॅक्स..‌.

      ब्राह्मण पेशवाओं ने भी इस प्रकार से ही किसानों की जमीनें जबरदस्ती छीनी थी। महाराष्ट्र पूना के पुरंदर तहसील की किसानों की जमीने किसानों की अनुमति के बगैर पुलिस प्रशासन गैरकानूनी तरीकेसे इन्टरनैशनल एअरपोर्ट के लिए जबरदस्ती से छीन रही है। किसानों को भूमिहीन करने का षड्यंत्र फडणवीस (पेशवे) सरकार द्वारा किया जा रहा है। जाहिर निषेध।

डॉ.अनिल माने.. 

राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी,युवा संगठन नवी दिल्ली…