आंबा अति घन लागवड ते निर्यात प्रशिक्षण कार्यक्रम सपन्न…

 

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

दिनांक २७/०५/२०२३ रोजी प्रहार जनशक्ती पक्ष महा केसर आंबा बागायतदार संघ व मग्रारोहयो योजना यांचे संयुक्त विद्यमाने मग्रारोहयो अंतर्गत दिव्यांग / विधवा महिला शेतकरी यांच्या सलग शेतावर शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर वृक्ष/लागवड फळबाग लागवड करणे आंबा अति घन लागवड ते निर्यात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल जिनिंग अँड प्रेसिंग टोंगलापूर फाटा मासोद कुरळ पूर्णा येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला अचलपूर तालुका व चांदूरबाजार येथील ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांग व विधवा महिला सदर कार्यक्रमाला उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.डॉ.श्री भगवानराव कापसे औरंगाबाद उपाध्यक्ष महा केसर आंबा बागायतदार संघ. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आ. श्री बच्चुभाऊ कडू आमदार अचलपूर विधानसभा मतदारसंघ. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ.श्री संजयकुमार गरकल तहसीलदार अचलपूर मा. श्री प्रथमेश मोहोड तहसीलदार चांदूरबाजार मा.श्री सुधीर म. अरबट गटविकास अधिकारी प.स. अचलपूर मा. श्री नारायणराव आमझरे. गटविकास अधिकारी प. स.चांदूरबाजार मा श्री अनिल रा. बोंडे माझी उपविभागीय कृषी अधिकारी तथा अध्यक्ष हार्टीफ्रेश फार्मर प्रोडूसर कंपनी. श्री मोहन काळे तालुका कृषी अधिकारी चांदूरबाजार कु पूजा गायकवाड तालुका कृषी अधिकारी अचलपूर मा.श्री शालिकरामजी बोंडे प्रगतशील शेतकरी तळवेल पुष्पक श्रीरामजी खापरे जिल्हा स्तरीय फळ पिक विमा शेतकरी प्रतिनिधी डॉ. भगवानराव कापसे साहेबांनी आंबा विषयी लागवड ते निर्यात आयात पर्यंत एलईडी स्क्रीनवर मार्गदर्शन केले. रणजीत देशमुख दीपक भोंगाळे प्रज्वल भोकसे विशाल आवारे विक्रम कडू शेतकरी वर्गसुद्धा उपस्थित होते. पंचायत समिती अचलपूर व चांदूरबाजार येथील मग्रारोहयो कक्षातील कर्मचारी व क्षमता बांधणी कक्षातील सदस्य श्री सुमित गोरले श्री.राम परळकर श्री.तुषार लोखंडे श्री शक्ती कुमार तायडे कु. प्रियंका ढवळे कु. सीमा टाकसांडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. क्षमता बांधणी कक्षातील सदस्यांनी मनरेगा म्हणजे काय याबाबत याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. मा.आ..श्री बच्चुभाऊ कडू यांच्या अथक प्रयत्नांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायती मार्फत रोपवण संरक्षण व संगोपन प्रायोगिक तत्वावर अचलपूर व ता चांदूरबाजार जी.अमरावती करिता शासन निर्णय दिनांक २५ मे २०२३ लागू करण्यात आला तसेच अप्पर मुख्य सचिव मा.श्री नंदकुमार सर यांच्या प्रयत्नांमुळे याला यश आले. बिहार पॅटर्ननुसार वैयक्तिक फळबाग लागवड ही आतापर्यंत तीन वर्षासाठी मर्यादित होती. माननीय आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या अथक प्रयत्नामुळे दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी फळबाग लागवड आता पाच वर्षाची करण्यात आलेली आहे.

     याप्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार बच्चू भाऊ कडू याचां सत्कार सुद्धा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता चर्जन मॅडम व आभार प्रदर्शन श्री राम परळकर यांनी केले.दिनांक २७/०५/२०२३ रोजी प्रहार जनशक्ती पक्ष महा केसर आंबा बागायतदार संघ व मग्रारोहयो योजना यांचे संयुक्त विद्यमाने मग्रारोहयो अंतर्गत दिव्यांग / विधवा महिला शेतकरी यांच्या सलग शेतावर शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर वृक्ष/लागवड फळबाग लागवड करणे आंबा अति घन लागवड ते निर्यात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल जिनिंग अँड प्रेसिंग टोंगलापूर फाटा मासोद कुरळ पूर्णा येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला अचलपूर तालुका व चांदूरबाजार येथील ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांग व विधवा महिला सदर कार्यक्रमाला उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.डॉ.श्री भगवानराव कापसे औरंगाबाद उपाध्यक्ष महा केसर आंबा बागायतदार संघ. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आ. श्री बच्चुभाऊ कडू आमदार अचलपूर विधानसभा मतदारसंघ. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ.श्री संजयकुमार गरकल तहसीलदार अचलपूर मा. श्री प्रथमेश मोहोड तहसीलदार चांदूरबाजार मा.श्री सुधीर म. अरबट गटविकास अधिकारी प.स. अचलपूर मा. श्री नारायणराव आमझरे. गटविकास अधिकारी प. स.चांदूरबाजार मा श्री अनिल रा. बोंडे माझी उपविभागीय कृषी अधिकारी तथा अध्यक्ष हार्टीफ्रेश फार्मर प्रोडूसर कंपनी. श्री मोहन काळे तालुका कृषी अधिकारी चांदूरबाजार कु पूजा गायकवाड तालुका कृषी अधिकारी अचलपूर मा.श्री शालिकरामजी बोंडे प्रगतशील शेतकरी तळवेल पुष्पक श्रीरामजी खापरे जिल्हा स्तरीय फळ पिक विमा शेतकरी प्रतिनिधी डॉ. भगवानराव कापसे साहेबांनी आंबा विषयी लागवड ते निर्यात आयात पर्यंत एलईडी स्क्रीनवर मार्गदर्शन केले. रणजीत देशमुख दीपक भोंगाळे प्रज्वल भोकसे विशाल आवारे विक्रम कडू शेतकरी वर्गसुद्धा उपस्थित होते. पंचायत समिती अचलपूर व चांदूरबाजार येथील मग्रारोहयो कक्षातील कर्मचारी व क्षमता बांधणी कक्षातील सदस्य श्री सुमित गोरले श्री.राम परळकर श्री.तुषार लोखंडे श्री शक्ती कुमार तायडे कु. प्रियंका ढवळे कु. सीमा टाकसांडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. क्षमता बांधणी कक्षातील सदस्यांनी मनरेगा म्हणजे काय याबाबत याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. मा.आ..श्री बच्चुभाऊ कडू यांच्या अथक प्रयत्नांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायती मार्फत रोपवण संरक्षण व संगोपन प्रायोगिक तत्वावर अचलपूर व ता चांदूरबाजार जी.अमरावती करिता शासन निर्णय दिनांक २५ मे २०२३ लागू करण्यात आला तसेच अप्पर मुख्य सचिव मा.श्री नंदकुमार सर यांच्या प्रयत्नांमुळे याला यश आले. बिहार पॅटर्ननुसार वैयक्तिक फळबाग लागवड ही आतापर्यंत तीन वर्षासाठी मर्यादित होती. माननीय आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या अथक प्रयत्नामुळे दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी फळबाग लागवड आता पाच वर्षाची करण्यात आलेली आहे. याप्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार बच्चू भाऊ कडू याचां सत्कार सुद्धा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता चर्जन मॅडम व आभार प्रदर्शन श्री राम परळकर यांनी केले.