प्रा.महेश पाणसे साहेबांना,”चिमूर तालुका मराठी पत्रकार संघा द्वारे,मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा!… — दखल न्यूज भारत परिवाराकडून सहृदय नम्रपणे शुभेच्छा!…  — आज सन्मानपूर्वक पार पडणार अभिष्टचिंतन व गौरव सोहळा…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

           वृत्त संपादीका

              पत्रकारितेचे यशस्वी गमक,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पाणसे साहेब यांच्या,”वाढदिवशाचे औचित्य साधून,”त्यांचा अभिष्टचिंतन व गौरव सोहळा,मूल येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाद्वारा आज सन्मानपूर्वक पार पडणार आहे..

            पत्रकारितेचे गाढे अभ्यासक – गमक आणि कर्तव्यदक्ष,जागरूक,कर्तव्यक्षम,ध्येयनिष्ठ असलेले कुशल मार्गदर्शक म्हणजे प्रा.महेश पाणसे साहेब,”आज त्यांचा वाढदिवस आहे…..

प्रा.महेश पाणसे साहेब

        “आ.साहेबांना.‌‌..

               “वाढदिवसानिमित्ताने, चंद्रपूर जिल्हातंर्गत,”चिमूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाद्वारे आणि दखल न्यूज भारत वेब पोर्टल परिवारातर्फे आभाळभर खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा!…

            तद्वतच मूल येथे स्थानिक मराठी पत्रकार संघाद्वारे प्रा.महेश पाणसे साहेबांचा अभिष्टचिंतन व गौरव सोहळा आज आयोजित करण्यात आला आहे.या शोहळ्याचे आयोजन करणाऱ्या आयोजक पदाधिकारी व सदस्यांना सहृदय सदिच्छा!..

        आदरणीय प्रा.महेश पाणसे साहेब,”निरोगी,सुखी,समाधानी,आनंदी रहावे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माध्यमातून सुरू असलेले त्यांचे जनहितोपयोगी कार्य अविरत सुरू रहावे,”त्यांना दिर्घायुष्य लाभावे,”त्यांचे भविष्य उतंम,उज्ज्वल,यशस्वी ठरावे,यासाठी हृदयस्पर्शी सदिच्छा!..