शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
जनतेच्या कामासाठी सतत धडपडणारे व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान असणारे रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांचा वाढदिवस आज त्यांच्या चंद्रपूर निवासस्थानी मित्र मंडळींच्या उपस्थितीत संध्याकाळी थाटात व उत्साहात साजरा होतोय आहे.
या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका तथा नागपूरच्या योगशिक्षिका मायाताई कोसरे, जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, चंद्रपूरच्या सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, सावलीच्या कवयित्री शैला चिमड्यालवार, पथ्रोटच्या जेष्ठ साहित्यिक विजया भांगे,चंद्रपूर सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक मूल नगरीच्या सहज सुचलंच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार याशिवाय किरणदिप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका ॲड.अंजली गुंडावार, संजीवनी धांडे,पुण्याच्या महिला पत्रकार कु.स्नेहा मडावी, ठाण्याच्या सुपरिचित कवयित्री कु.मंगल मिसाळ, पाचवडच्या जागतिक पुरस्कार कवयित्री अर्चना सुतार,हैदराबादच्या जेष्ठ साहित्यिक विजया तत्वादी, भद्रावतीच्या रजनी रणदिवे, नागपूरच्या डॉ.स्मिता मेहेत्रे, कन्हानच्या नामवंत मेकअप आर्टिस्ट डॉ.कल्याणी सरोदे, किनवटच्या रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे, मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नूपुर मोडक, राजूराच्या चित्रकार रश्मि पचारे सहज सुचलंच्या निवेदिका व गायिका रश्मि हिवरे, निवेदिका सीमा पाटील, चंद्रपूरच्या समाजसेविका मीनाक्षी गुजरकर , समाजसेविका नजमा शेख,वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे,कोकिळा पोटदुखे अंजली इटनकर, कविता जुमडे, सविता कोट्टी,कविता दिकोंडवार, विद्या पिंजरकर , कु.प्रियंका गायकवाड, प्रियंका बेन्द्रे, माधूरी सोनटक्के, वैजयंती गहुकर,नाशिकच्या समाजसेविका चैताली आतराम, राजूराच्या जयश्री मंगरूळकर,करुणा गावंडे, सरोज हिवरे, मूलच्या समाजसेविका चंदा कामडी, अर्चना समर्थ, फर्जना शेख,अधिवक्ता हिमानी वाकुडकर,कु.प्रांजू मखरे , अर्चना समर्थ,पोर्णिमा किर्तीवार,पूनम मडावी,गडचिरोलीच्या मनिषा मडावी, ॲड. कविता मोहरकर, प्रियंका ठाकरे भंडाराच्या सरीता सारवे, उमरखेडच्या सायली देशमुख, चंद्रपूरच्या रिना तेलंग, विमल काटकर, वंदना हातगांवकर, , उमरेडच्या सोनाली चंदनखेडे, रोहिणी पराडकर, गायत्री श्रीरामे, पूजा मंगाम,ऐश्वर्या मंडाले, पुरूषोत्तम कोमलवार , राजेंद्र पचारे, रविन्द्र नेरकर, दिपक खटी, प्रदिप जुमडे, आदिंनी हजारे यांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.



