महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी द्वारा गठित समिति तर्फे “पश्चिम विदर्भातील पानी टंचाई ग्रस्त गावाचा दौरा”..

अबोदनगो सुभाष चव्हाण

  अमरावती जिल्हा प्रतिनिधी

           दखल न्युज भारत

अमरावती :- अंतर्गत माजी मंत्री तथा आमदार माननीय यशोमतीताई ठाकुर,जिल्हा कांग्रेस कमेटी अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख,आमदार बलवंत भाऊ वानखड़े यांचा सह समितिचा “चिखलदरा तालुक्यातील टंचाई ग्रस्त गावाचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे…

— दिनांक 02 जून 2024 दिन रविवार..सकाळी 9 वाजता डोमा येथे आगमन…

— सकाळी 9.30 वाजता काटकुंभ येथे आगमन स्थानिक नागरिक तथा कार्यकर्त्यांच्या भेटि तथा नाश्ता…

— सकाळी 10 वाजता कोयलारी, पाचडोंगरी खंडूखेड़ा मार्गे खड़ीमाल कड़े प्रस्थान…

— सकाळी 11 वाजता खड़ीमाल येथे भेट,स्थानिकांच्या भेटि,पानी स्त्रोताची पाहनी, टंचाई च्या उपाययोजनाचे आढावा…

— दुपारी 1 वाजता माखलाकड़े प्रस्थान..

— दुपारी 1.30 वाजता सेमाडोह कड़े प्रस्थान…

— दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ राखीव…

   वेळ व परिस्थितिनुसार अमरावती कड़े प्रयाण…