Home Maharashtra गुरुवर्य बापुहसाहेब देहुकर यांना देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते पद्मभूषण...

गुरुवर्य बापुहसाहेब देहुकर यांना देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याची एक मोठी आठवण… — रविवारी5/11,2023 रोजी अभिष्टचिंतन सोहळ्याचीही आठवण संपूर्ण राज्यामध्ये मोठी राहणार आहे…

   बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

          ज्ञानेश्वर महाराजांची पावन भूमी श्री क्षेत्र आळंदी येथे राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलनाच्या निमित्ताने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज व देहू संस्थानचे माजी अध्यक्ष श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर यांचा पद्मवीभूषण पुरस्कार देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

            याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार विलास लांडे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर सदस्य जळगावकर महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.