Home Maharashtra आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचा गडचिरोली जिल्हा दौरा…

आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचा गडचिरोली जिल्हा दौरा…

ऋषी सहारे

संपादक

      गडचिरोली, दि.०४ : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार, दि. ४ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ७ वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव.

         गुरुवार, दि. ०५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वा. गडचिरोली येथून चामोर्शीकडे प्रयाण. सकाळी ८ वा. चामोर्शी येथे आगमन व ईएमआरएस शालेय संकुलाचे भुमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती.

       सकाळी १० वा. चामोर्शी येथून भाडभिडी, ता. मुलचेराकडे प्रयाण. सकाळी १०.१५ वा. भाडभिडी येथे शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृहाचे भुमीपुजन. दुपारी १२.३० वा. मुलचेरा येथून नागपूरकडे प्रयाण.