प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन मल्टीपर्पज सोसायटी (ड्रीम) चंद्रपूर तर्फे प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 16/06/2026 रोजी शासकीय रक्तकेंद्र, शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 16 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात महिलांनी सुद्धा रक्तदान केले.
या शिबिराला यशस्वी करण्यासाठी ड्रीम चंद्रपूर चे अध्यक्ष प्रेम गावंडे, सचिव अनिल ठाकरे, उपाध्यक्ष अभिजित दुर्गे, कोषाध्यक्ष निलेश शेंडे, इंजी. प्रदीप अडकीने, रुचिता संजीव आंबेकर, पायल प्रकाश वरारकर, श्रुति विनोदराव घटे, हर्षल सुभाष क्षिरसागर, चंदन बंडूजी परसूटकर, गौतम दिलीप जीवने, भास्कर ऋषि मूळे, ईश्वर राजू पोथरला, भाग्यश्री गोपाल मेश्राम, बंडू महादेव डोहे, सूरज बंडूजी परसूटकर, निखिता आनंद ढोरके, प्रेम विनायक वाघमारे, वर्षा तुळशीराम पेटकर, निकिता हरिश्चंद्र नागपूरे यांनी परिश्रम घेत शिबिराला यशस्वीरित्या संपन्न झाले.



