प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
भारत मुक्ती मोर्चा व भारतीय पिच्छडा मोर्चा यांनी, महत्त्वपूर्ण विषयांना अनुसरून २३ एप्रिल २०२६ रोज गुरुवार ला,”भारत बंद,आंदोलनाला देशभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
भारत बंद दरम्यान देशभरात जागोजागी जनआंदोलन करण्यात आले.या आंदोलना दरम्यान कळ्याक्याच्या उन्हात अनेक ठिकाणी गगनभेदी स्लोगन ने भारत देशातील जनतेचे लक्ष वेधून घेतले.
१) “ये आझादी झुठी है,देश की जनता भुखी है।…
२) ब्राम्हणवाद ब्राम्हणवाद…
सबसे बडा आतंकवाद।
ब्राम्हणवाद ब्राम्हणवाद…
सबसे बडा नक्सलवाद।
३) शेतकरी उपवासी,केंद्र सरकार तुपासी…
४) शेतकऱ्यांना झोडपणाऱ्या व कंगाल करणाऱ्यांना केंद्र सरकारचे करायचे काय?,त्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाय….
५) UGC लागू करा,लागू करा,UGC लागू न केल्यास घरी बसा….
६) ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा व त्यांच्या वाटा त्यांना द्या!….
याचबरोबर भारत देशातील मुल निवासी बहुजन समाजातील नागरिकांना गुलाम बनवू इच्छिणाऱ्या परदेशी ब्राम्हणांना भारत देश सोडण्याचा इशारा देत,पुढील काळात त्यांच्या सर्व चाली अयशस्वी केल्या जाणार असल्याची झलक,”भारत बंद, आंदोलनाच्या माध्यमातून दिसून आली…..
भारत बंद दरम्यान देशभरातील क्षणचित्रे….
👇👇





