Home Social चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे राणी सखी मंचच्या वतीने स्वागत!.. 

चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे राणी सखी मंचच्या वतीने स्वागत!.. 

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

     विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याला प्रथमच महिला जिल्हाधिकारी म्हणून लाभलेल्या वसुमना पंत यांचे दि.१३ एप्रिला दुपारी १वाजता येथील राणी सखी मंचच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करण्यात आले.

      या वेळी चंद्रपूरच्या समाजसेविका तथा राणी सखी मंचच्या मुख्य संयोजिका प्रियंका चिताडे,सहसंयोजिका रुपा चालखूरे,सपना सोनपिपरे,शुभांगी भिवंगडे,अश्विनी पारशिवे व अन्य महिला व तरुणी उपस्थित होत्या.